mr_tn/mat/10/12.md

8 lines
912 B
Markdown

# As you enter into the house, greet it
शुभेच्या"" हा वाक्यांश म्हणजे घरासाठी अभिवादन. त्या दिवसात एक सामान्य अभिवादन ""या घरास शांती असो!"" येथे ""घर"" हे घरात राहणा-या लोकांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण घरामध्ये प्रवेश करताच त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# you
हे अनेकवचन आहे आणि बारा प्रेषितांना सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])