mr_tn/mat/09/25.md

16 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
वचन 26 हा सारांश आहे ज्यामध्ये येशूने मरणातून उठविलेल्या मुलीच्या परिणामाचे वर्णन केले आहे.
# Connecting Statement:
येशूचा यहूदी अधिकाऱ्याच्या मुलीला परत जिवंत करण्याच्या भागाचा शेवट.
# When the crowd had been put outside
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने लोकांना बाहेर पाठवले होते"" किंवा ""कुटुंबाने बाहेर लोकांना पाठविले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# got up
बिछान्या बाहेर आला. हे [मत्तय 8:15] (../08/15.md) सारखाच समान अर्थ आहे.