mr_tn/mat/09/21.md

1.2 KiB

For she had said to herself, ""If only I touch his clothes, I will be made well.

येशूच्या वस्त्राला स्पर्श करण्याआधी तिने स्वतःला हे सांगितले. तिने येशूच्या वस्त्रांना स्पर्श का केला ते सांगते. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-events]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-versebridge]])

If only I touch his clothes

यहूदी नियम शास्त्रानुसार, तिला रक्तस्त्राव होत असल्यामुळे ती कोणालाही स्पर्श करू शकत नव्हती. तिने त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला जेणेकरून येशूची शक्ती तिला बरे करेल आणि तरीही (तिला वाटले) की त्याला समजले नाही की तिने त्याला स्पर्श केला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)