mr_tn/mat/09/15.md

2.1 KiB

Can wedding attendants be sorrowful while the bridegroom is still with them?

योहानाच्या शिष्यांना उत्तर देण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. सर्वांनाच माहित होते की लोक विवाहसोहळ्या दरम्यान शोक करीत नाहीत आणि उपवास करीत नाहीत. येशू त्याच्या शिष्यांना शोक करीत नाही हे दर्शविण्यासाठी येशूने या म्हणीचा उपयोग केला कारण तो अजूनही त्यांच्या सोबत आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/writing-proverbs]])

the days will come when

भविष्यात काही काळ हा संदर्भ देण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""वेळ येईल तेव्हा"" किंवा ""कधी तरी

the bridegroom will be taken away from them

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""वर यापुढे त्यांच्याबरोबर असू शकणार नाही"" किंवा ""कोणीतरी वराला घेऊन जाईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

will be taken away

येशू कदाचित स्वतःच्या मृत्यूचा संदर्भ देत आहे, परंतु भाषांतरामध्ये हे स्पष्ट केले जाऊ नये. विवाहाची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी, हे सांगणे चांगले आहे की वर तेथे राहणार नाही.