mr_tn/mat/08/intro.md

838 B

मत्तय 08 सामान्य नोंदी

रचना आणि स्वरूप

हा अध्याय नवीन विभाग सुरु करतो.

या अध्यायातील महत्वाच्या संकल्पना

चमत्कार

येशूने चमत्कार केले ज्यायोगे तो इतर गोष्टी नियंत्रित करू शकतो जे इतर लोक नियंत्रित करू शकत नाहीत. त्याने हेही दाखवून दिले की त्याची आराधना करणे उचित आहे कारण त्याने चमत्कार केले. (पहा: rc://*/tw/dict/bible/kt/authority)