mr_tn/mat/08/33.md

917 B

Connecting Statement:

येशूच्या या वृतांतातील दोन दुष्ट आत्म्यांनी ग्रासित असलेल्या व्यक्तींना बरे केले हे यावरून दिसून येते.

tending the pigs

डुकरांची काळजी घेणारे

what had happened to the men who had been possessed by demons

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांना दुष्ट आत्म्यांनी नियंत्रित केले होते त्या माणसांना मदत करण्यासाठी येशूने काय केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)