mr_tn/mat/08/31.md

8 lines
607 B
Markdown

# If you cast us out
हे सूचित केले आहे की दुष्ट आत्मे त्यांना माहिती होते की येशू त्यांना बाहेर काढणार आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण आम्हाला बाहेर काढणार आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# us
हे फक्त दुष्ट आत्मे म्हणजे केवळ भुते आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])