mr_tn/mat/08/30.md

468 B

Now

मुख्य कथेमध्ये खंड चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय येशू येण्यापुर्वी तेथे डुकरांचा एक कळप होता त्याबद्दलची पार्श्वभूमी सांगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)