mr_tn/mat/08/27.md

1.5 KiB

What sort of man is this, that even the winds and the sea obey him?

वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात! हा कशा प्रकारचा मनुष्य आहे? हा वक्तृत्वपूर्ण प्रश्न दर्शवितो की शिष्य आश्चर्यचकित झाले. वैकल्पिक अनुवाद: ""हा माणूस आपण कधीही पाहिलेला मनुष्य नाही! अगदी वारा आणि लाटादेखील त्याच्या आज्ञा मानतात!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

even the winds and the sea obey him

लोकांसाठी किंवा जनावरांसाठी आज्ञापालन करणे किंवा त्याग करणे हे आश्चर्यकारक नाही, परंतु वारा व पाण्यासाठी आज्ञापालन करणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे व्यक्तिमत्त्व नैसर्गिक घटकांना ऐकू आणि लोकांसारखे प्रतिसाद देण्यास सक्षम असल्याचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)