mr_tn/mat/08/26.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# to them
शिष्यांना
# Why are you afraid ... faith?
येशू हा वक्तृत्वपुर्ण प्रश्नांसह शिष्यांना दटावत होता. वैकल्पिक अनुवाद: ""आपण घाबरू नये ... विश्वास!"" किंवा ""घाबरण्यासारखे काही नाही ... विश्वास ठेवा!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# you of little faith
अहो अल्पविश्वासी लोकांनो. येशूने आपल्या शिष्यांना अशा प्रकारे संबोधित केले कारण वादळांविषयी त्यांची चिंता त्यांना दाखवते की त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यावर थोडा विश्वास आहे. आपण [मत्तय 6:30] (../06/30.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.