mr_tn/mat/08/22.md

4 lines
941 B
Markdown

# leave the dead to bury their own dead
येशूचा शब्दशः अर्थ असा नाही की मृत लोक इतर मृत लोकांना दफन करतील. ""मृतांचे"" याचा संभाव्य अर्थ: 1) जे लवकरच मरतात त्यांच्यासाठी हे एक रूपक आहे किंवा 2) जे येशूचे अनुकरण करीत नाहीत आणि आध्यात्मिकरित्या मृत आहेत त्यांच्यासाठी हे एक रूपक आहे. मुख्य मुद्दा असा आहे की शिष्याने येशूचे अनुसरण करण्यासाठी त्याला कशानेही वेळ होऊ नये. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])