8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
# was fulfilled that which had been spoken by Isaiah the prophet
|
|
|
|
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यशया संदेष्टाने इस्राएल लोकांसाठी केलेली भविष्यवाणी येशूने पूर्ण केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
|
|
|
# took our sickness and bore our diseases
|
|
|
|
मत्तयने संदेष्टा यशयाच्या पुस्तकातील उतारा वापरला आहे. या दोन वाक्यांशाचा अर्थ मूलत: एकसारख्या गोष्टीचा आहे आणि त्याने आमच्या सर्व आजारांना बरे केले यावर भर दिला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जे आजारी होते त्यांना बरे केले आणि त्यांना चांगले केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
|