mr_tn/mat/08/16.md

2.2 KiB

General Information:

17 व्या वचनामध्ये मत्तय यशया संदेष्ठ्याच्या पुस्तकातील उताऱ्याचा वापर करत आहे हे दाखविण्यासाठी की येशूची आरोग्याची सेवा भविष्यवाणीची पूर्णता होती.

Connecting Statement:

येथे दृश्य त्या संध्याकाळ नंतर बदलते आणि येशू अधिक लोकांना बरे करतो आणि भुते काढतो.

When evening had come

कारण यहूदी लोक शब्बाथ दिवशी काम करीत नव्हते किंवा प्रवास करीत नव्हते, म्हणून ""संध्याकाळ"" शब्बाथ नंतर सूचित करतात. लोकांना संध्याकाळपर्यंत त्यांनी येशूकडे आणले. आपल्याला चुकीचा अर्थ टाळता यावा यासाठी शब्बाथचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

many who were possessed by demons

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांना दुष्ट आत्मा लागला आहे"" किंवा ""अनेक लोक ज्यांना दुष्ट आत्म्यांनी नियंत्रित केले होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

He drove out the spirits with a word

येथे ""शब्द"" हा आज्ञा आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याने आत्म्यांना सोडण्याची आज्ञा दिली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)