mr_tn/mat/08/12.md

2.1 KiB

the sons of the kingdom will be thrown

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव राज्याच्या पुत्रांना फेकून देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the sons of the kingdom

ची मुले"" हे वाक्य एक रुपक आहे, यहूदिया राज्यातील अविश्वासू यहूद्याना हे दर्शवते. येथे विडंबन देखील आहे कारण परराष्ट्रीयांचे स्वागत असेल तर ""मुले"" बाहेर फेकण्यात येतील. वैकल्पिक अनुवाद: ""ज्या लोकांनी देवाला त्यांच्यावर शासन करण्याची परवानगी द्यायला पाहिजे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-irony]])

the outer darkness

येथे ""बाहेरील अंधार"" हे एक रुपक आहे जिथे देवाला जो नाकारतो त्याला अशा ठिकाणी पाठवतो. ही अशी जागा आहे जी पूर्णपणे देवापासून विभक्त आहे. वैकल्पिक अनुवादः ""देवापासून वेगळी अंधाराची जागा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

weeping and grinding of teeth

येथे दात खाणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे, जी अत्यंत दुःख आणि छळ दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""रडणे आणि त्यांचे अत्यंत दुःख दर्शवणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)