mr_tn/mat/08/11.md

2.2 KiB

you

येथे ""तूम्ही"" अनेकवचन आहे आणि [""मत्तय 8:10]"" (../08/10.md) मध्ये ""जे त्याच्यामागे चालले होते"" त्याला संदर्भित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

from the east and the west

पूर्व"" आणि ""पश्चिम"" विरुध्द वापर करणे ""सर्वत्र"" म्हणण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""सर्वत्र"" किंवा ""प्रत्येक दिशेने दूरपर्यंत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)

recline at the table

त्या संस्कृतीतले लोक जेवताना मेजाच्या बाजूला झोपतात. हे वाक्य सूचित करते की मेजावरील सर्वजण कुटुंब आणि जवळचे मित्र आहेत. देवाच्या राज्यातील आनंद वारंवार बोलला जात होता जसे की लोक मेजवानी करत होते. वैकल्पिक अनुवाद: ""कुटुंब आणि मित्रांसारखे जगतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

in the kingdom of heaven

येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून प्रगट करते. ""स्वर्गाचे राज्य"" हा वाक्यांश फक्त मत्तयच्या पुस्तकात वापरला आहे. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" ठेवा. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा आमचा देव स्वर्गात आहे तो दर्शवितो की तो राजा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)