mr_tn/mat/08/02.md

1.6 KiB

Behold

पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन गोष्टीतील व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.

a leper

ज्याला कुष्ठरोग झालेला होता किंवा ""ज्याला त्वचा रोग होता तो माणूस

bowed before him

येशूसमोर नम्र आदराचे हे एक चिन्ह आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

if you are willing

आपल्याला पाहीजे असल्यास किंवा ""आपण इच्छित असल्यास."" कुष्ठरोग्याला हे माहिती होते की येशू मध्ये बरे करण्याचे सामर्थ्य आहे, परंतु येशू त्याला स्पर्श करू इच्छित होता हे त्याला ठाऊक नव्हते.

you can make me clean

येथे ""स्वच्छ"" म्हणजे बरे होण्यासाठी आणि पुन्हा समुदायात राहण्यास सक्षम असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपण मला बरे करू शकता"" किंवा ""कृपया मला बरे करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)