mr_tn/mat/07/28.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# General Information:
डोंगरावरील प्रवचनात येशूच्या शिकवणीवर गर्दीमधील लोकांनी कसा प्रतिसाद दिला हे या वचनात वर्णन केले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]])
# It came about that when
हे वाक्य येशूच्या शिकवणीतून पुढे काय घडले ते सांगते. वैकल्पिक अनुवादः ""कधी"" किंवा ""नंतर
# were astonished by his teaching
7:29 मध्ये हे स्पष्ट आहे की येशूने जे शिकवले त्यामुळे केवळ नाही तर त्याने शिकवलेल्या पद्धतीने देखील आश्चर्यचकित झाले. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी शिकवलेल्या पद्धतीने आश्चर्यचकित झाले