mr_tn/mat/07/26.md

840 B

Connecting Statement:

डोंगरावरील येशूच्या प्रवचनाचा हा शेवट आहे [मत्तय 5: 3] (../05/03.md).

like a foolish man who built his house upon the sand

येशूची मागील वचनापासून उपमा सुरू आहे. मूर्ख व्यक्तीची घरबांधनाऱ्या व त्याच्या शब्दांचे पालन न करणाऱ्या अशा लोकांशी तुलना करतात, एक मूर्ख वाळूच्या ठिकाणी घर बांधतो जेथे पाऊस, पूर, वारा वाळू झाडून नेऊ शकतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile). चालू