mr_tn/mat/07/24.md

16 lines
1011 B
Markdown

# Therefore
त्या कारणासाठी
# my words
येथे ""शब्द"" म्हणजे येशू काय म्हणतो ते संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# like a wise man who built his house upon a rock
जे लोक त्याच्या शब्दांचे पालन करतात त्यांच्या घराचे बांधकाम करणाऱ्यांशी येशू तुलना करतो, जिथे काहीही नुकसान होऊ शकत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# rock
जमिनीच्या वरच्या बाजूस किंवा चिखलामधला एक मोठा दगड, मोठा खडक किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर आणि मातीच्या खालचा मोठा खडक.