mr_tn/mat/07/19.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# Every tree that does not produce good fruit is cut down and thrown into the fire
खोट्या प्रेषितांचा उल्लेख करण्यासाठी येशूने फळाचे झाड एक रूपक म्हणून वापरले आहे. येथे, तो फक्त वाईट झाडांचे काय होईल हे सांगतो. याचा अर्थ असा आहे की खोट्या संदेष्ट्यांचेही असेच होईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# is cut down and thrown into the fire
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक तोडून टाकतात आणि आगीत जाळून टाकतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])