mr_tn/mat/07/17.md

787 B

every good tree produces good fruit

चांगले काम करणारे किंवा शब्द उत्पन्न करणाऱ्या चांगल्या संदेष्ट्यांना संदर्भ देण्यासाठी येशूने फळांच्या रूपकाचा उपयोग केला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the bad tree produces bad fruit

वाईट कृत्ये करणाऱ्या वाईट संदेष्ट्यांचा उल्लेख करण्यासाठी येशू फळांच्या रूपकाचा उपयोग करत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)