mr_tn/mat/07/07.md

2.6 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करू नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलता आहे. ""आपण"" आणि ""आपले"" हे घटक एकवचन आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Ask ... Seek ... Knock

हे देवाला प्रार्थना करण्यासाठी रूपक आहेत. क्रियापद हे दर्शविते की आम्ही उत्तर देईपर्यंत प्रार्थना करत राहणे . जर आपल्या भाषेत एखादी गोष्ट पुढे चालू ठेवण्यासाठी एक स्वरूप असेल तर येथे वापरा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Ask

या प्रकरणातील एखाद्या व्यक्तीकडून गोष्टींची विनंती करा

it will be given to you

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्याला ज्याची गरज आहे ते देव देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Seek

कोणालाही शोधा, या प्रकरणात देवाला

Knock

घराच्या आत किंवा खोलीत असलेल्या व्यक्तीने दरवाजा उघडावा अशी विनंती करण्यासाठी दरवाजा ठोठावणे एक विनम्र मार्ग होता. जर दार वाजविल्यास ते आपल्या संस्कृतीत अयोग्य असेल किंवा वाजवत नसतील तर लोक दरवाजा उघडण्यासाठी दरवाजे कसे वाजवतात ते वर्णन करा. वैकल्पिक भाषांतर: ""देवाला सांगा की त्याने दार उघडावे अशी आपली इच्छा आहे

it will be opened to you

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव ते आपल्यासाठी उघडेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)