mr_tn/mat/06/34.md

619 B

Therefore

या सर्व कारणाने

tomorrow will be anxious for itself

येशू ""उद्या""विषयी बोलतो की जणू एखादी व्यक्ती चिंता करू शकते. येशूचा अर्थ असा की एका व्यक्तीला पुढचा दिवस जेव्हा येईल तेव्हा एखाद्या व्यक्तीला काळजी करण्याची पुरेसे वेळ मिळेल (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)