mr_tn/mat/06/28.md

1.0 KiB

Why are you anxious about clothing?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""आपण काय घालावे याबद्दल काळजी करू नये."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Think about

विचार करा

lilies ... They do not work, and they do not spin cloth

येशू कपड्यांविषयी बोलतो, जणू काही कपडे परिधान करणारे लोक होते. सुंदर आणि रंगीबेरंगी फुले असलेले रोपटे हे रूपक आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

lilies

लिली हे एक प्रकारचे जंगली फूल आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)