mr_tn/mat/06/25.md

1.4 KiB

General Information:

येथे ""आपण"" आणि ""आपले"" हे घटक सर्व अनेकवचन आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

I say to you

यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

to you

लोकांनी वयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करू नये याविषयी येशू लोकाच्या गटाशी बोलत आहे.

is not life more than food, and the body more than clothes?

येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""आपण जे खातो त्यापेक्षा जीवनात बरेच काही अधिक आहे आणि आपण जे परिधान करता त्यापेक्षा आपले शरीर अधिक आहे."" किंवा ""स्पष्टपणे जे जीवनातील गोष्टी आहेत त्या अन्नापेक्षा जास्त प्रमाणात आहेत आणि कपड्यांपेक्षा शरीरामध्ये महत्वाचे गोष्टी आहेत."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)