mr_tn/mat/06/24.md

8 lines
745 B
Markdown

# for either he will hate the one and love the other, or else he will be devoted to one and despise the other
या दोन्ही वाक्यांचा अर्थ मूलत: सारखाच आहे. ते यावर जोर देतात की एक व्यक्ती एकाच वेळी देवावर आणि पैशावर प्रेम करू शकत नाही आणि त्याला समर्पितही होऊ शकत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# You cannot serve God and wealth
आपण एकाच वेळी देवावर आणि पैशावर प्रेम करू शकत नाही