mr_tn/mat/06/19.md

1.3 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे किंवा काय करु नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलत आहे. ""आपण"" आणि ""आपले"" सर्व घटना अनेकवचन आहेत, वचन 21 वगळता, ते एकवचन आहेत. काही भाषांमध्ये ""आपण"" आणि ""आपले"" या घटनेत अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू पैसा आणि संपत्ती याबद्दल शिकवण्यास सुरुवात करतो.

treasures

संपत्ती, त्या वस्तू ज्याला एखादा व्यक्ती सर्वात जास्त महत्व देतो

where moth and rust destroy

जेथे कसर आणि गंज संपत्ती नाश करतात

moth

छोटा, उडणारा कीटक जो कापड नष्ट करतो

rust

तपकिरी पदार्थ जो कि धातुंवर बनलेला आहे