mr_tn/mat/06/16.md

1.7 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांच्या गटाशी बोलत आहे. वचन 16 मध्ये येणारे “तूम्ही” हा शब्द अनेकवचनी आहे. वचन 17 आणि 18 येशू त्यांना उपवास करताना कसे वागावे हे शिकवतो,”तूम्ही” आणि “तुमचे” या घटना एकवचनी आहेत. काही भाषेमध्ये “तूम्ही” च्या सर्व घटनेत अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू उपवास करण्याविषयी शिकवण्यास सुरवात करतो.

they disfigure their faces

ढोंगी लोक आपले चेहरे धुत नाहीत किंवा त्यांचे केस करत नाहीत. त्यांनी स्वत: कडे लक्ष वेधण्यासाठी हे केले आहे जेणेकरुन लोक त्यांना पाहतील आणि उपवास करण्याकरिता त्यांचा सन्मान करतील.

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे.