mr_tn/mat/06/15.md

4 lines
795 B
Markdown

# their trespasses ... your trespasses
भाववाचक नाम “अपराध” क्रिया म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेव्हा ते तुझ्या विरुद्ध अपराध करतील....जेव्हा तूम्ही देवा विरुद्ध अपराध करता” किंवा “तुला हानी करणाऱ्या गोष्टी ते करतात...जेव्हा तूम्ही अशा गोष्टी करता ज्याने तुमच्या पित्याला राग येतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])