mr_tn/mat/06/12.md

8 lines
558 B
Markdown

# debts
कर्ज म्हणजे एखादया व्यक्ती कडून उसने घेणे. हे पापासाठी रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# our debtors
कर्जदार हा दुसऱ्या व्यक्तीला उसने देणारा आहे. हे आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या लोकासाठी रुपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])