mr_tn/mat/06/10.md

8 lines
940 B
Markdown

# May your kingdom come
येथे “राज्य” म्हणजे देवाला शासनाचा राजा म्हणून संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: “प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी तूच पूर्णपणे राज्य करावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# May your will be done on earth as it is in heaven
हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पृथ्वीवरही तुझी इच्छा पूर्ण होवो जशी स्वर्गामध्ये होते अगदी तसेच सर्वकाही घडावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])