mr_tn/mat/06/08.md

889 B

General Information:

वैयक्तिकरित्या लोकांनी काय प्रार्थना करावी याविषयी येशू लोकांशी बोलत आहे . पहिल्या वाक्यात “तूम्ही” आणि “तुमचे” हे शब्द अनेकवचन आहेत. प्रार्थने मध्ये “तूम्ही” आणि “तुमचे” हे शब्द एकवचन आहेत व देवाला दर्शवत आहेत, “हे आमच्या स्वर्गातील पित्या” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Father

हे देवासाठी महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)