mr_tn/mat/06/05.md

1.6 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय केले पाहिजे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” यातील घटना वचन 5 आणि 7 मध्ये अनेकवचनी आहे; 6 वचनामध्ये ते एकवचनी आहे, परंतु काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू प्रार्थनेविषयी शिकवण्यास सुरवात करतो.

so that they may be seen by people

हे दर्शवतात की जे त्यांना पाहतात ते त्यांना मान देतील. हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जेणेकरून लोक त्यांना पाहतील आणि त्यांना सन्मान देतील” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

Truly I say to you

मी तुम्हाला सत्य सांगतो. येशू पुढे काय म्हणतो यावर हे वाक्य जोर टाकते.