mr_tn/mat/06/03.md

1.2 KiB

General Information:

वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” यातील घटना अनेकवचनी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू आपल्या शिष्यांना देण्याविषयी सतत शिकवतो.

do not let your left hand know what your right hand is doing

हे संपूर्ण गुप्ततेसाठी रूपक आहे. जसे हात नेहमी एकत्रपणे काम करतात आणि इतर प्रत्येकवेळी काय करत आहेत यास “माहित” असे म्हटले जाऊ शकते, आपण जेव्हा गरिबांना देत आहोत तेव्हा आपल्या सर्वात जवळच्याला देखील समजू नये. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)