mr_tn/mat/05/46.md

1.8 KiB

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू लोकांच्या एका गटाशी बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” हे घटक अनेकवचनी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराच्या नियमांची पूर्णता कशी करतो हे शिकवणे संपवतो. या भागाची सुरुवात मत्तय 5:17 मध्ये झाली.

what reward do you get?

येशू हा प्रश्न लोकांना शिकवण्यासाठी वापरत असे की जे त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत ते असे काही विशेष नाहीत की ज्यांना देव प्रतिफळ देईल. हा अलंकारिक प्रश्न एक वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “तुम्हास प्रतिफळ मिळणार नाही”. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Do not even the tax collectors do the same thing?

हा अलंकारिक प्रश्न वाक्य म्हणून भाषांतर केला जाऊ शकतो. वैकल्पिक भाषांतर: “कर गोळा करणारे सुद्धा असेच करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)