mr_tn/mat/05/40.md

1.3 KiB

General Information:

लोकांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू लोकांचा गटाशी बोलत आहे.”तूम्ही” आणि “तुमचे” या शब्दाची घटना एकवचनी आहे. “तूम्ही” हा शब्द आज्ञेमध्ये “जा” “द्या”,आणि “दूर जाऊ नका”. काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असण्याची आवश्यकता असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

coat ... cloak

“बंडी” ही शरीराच्या जवळ जड शर्ट किंवा स्वेटर सारखे घातले जात होते. “अंगरखा” हा दोघांमध्ये महत्वपूर्ण आहे,जो बंडीवरती उबदारपणासाठी तसेच रात्रीच्या समई पांघरून म्हणून वापरला जात होता.

let that person also have

त्या व्यक्तीसही ते द्या