mr_tn/mat/05/35.md

2.1 KiB

Connecting Statement:

येशू वचन 34 पासून त्याचे शब्द सांगण्याचे पूर्ण करतो की लोकांनी शपथ वाहू नये.

nor by the earth ... city of the great King

येथे येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा लोक वचन देतात किंवा ते म्हणतात एखादी गोष्ट खरी आहे, तेव्हा त्यांनी त्याविषयी शपथ वाहू नये.काहीं लोक असे शिकवत होते की जर एकादी व्यक्ती देवाची शपथ घेते की तो काहीतरी करेल तर त्याने ते केले पाहिजे,परंतु जर त्याने स्वर्ग किंवा पृथ्वी अशा इतर गोष्टींची शपथ घेतली तर तो जे काही करत नाही ते कमी धोक्याचे आहे. येशू म्हणतो की स्वर्ग किंवा पृथ्वी किंवा यरुशलेमेची शपथ वाहने हे देवाची शपथ वाहण्यासारखे गंभीर आहे कारण त्यासर्व गोष्टी देवाच्या आहेत.

it is the footstool for his feet

या रूपकाचा अर्थ म्हणजे पृथ्वीदेखील देवाच्या मालकीची आहे. वैकल्पिक भाषांतर: “ते पदासनासारखे आहे जिथे राजा आपले पाय ठेवतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

for it is the city of the great King

हे शहर देवाच्या मालकीचे आहे, महान राजा