mr_tn/mat/05/34.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# But I say
येशू देवाशी आणि त्याचा वचनाशी सहमत आहे, पण धार्मिक पुढाऱ्यांनी देवाच्या वचनाचे ज्याप्रकारे लागूकरण केले त्याच्याशी तो सहमत नव्हता. “मी” हा शब्द परिणामकारक आहे. या वरून हे सूचित होते की येशू जे म्हणतो त्याचे देखिल देवाच्या मूळ आज्ञा समान महत्व आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये जोर दर्शवतो. पहा तूम्ही [मत्तय 5:22](../05/22.md) मध्ये कसे भाषांतर केले आहे.
# swear not at all
शपथ वाहूच नका किंवा “कोणत्याही गोष्टीची शपथ वाहू नका”
# it is the throne of God
कारण देव स्वर्गातून राज्य करतो, येशू स्वर्गाविषयी बोलतो जसे ते एक सिंहासन आहे. वैकल्पिक भाषांतर: “येथून देव राज्य करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])