mr_tn/mat/05/33.md

2.3 KiB

General Information:

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही ऐकले आहे” आणि “मी तुम्हास सांगतो” या मध्ये तूम्ही हे अनेकवचन आहे . “तू” आणि “तुमचे” हे शब्द “शपथ वाहू नका” आणि “आपल्या शपथा वाहून” या मध्ये एकवचन आहे पण काही भाषामध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

येशू जुन्या कराराची पूर्तता करण्यास कसा आला या बद्दल शिकवत आहे. येथे तो शपथ घेण्याबद्दल बोलण्यास प्रारंभ करतो.

Again, you

तरीसुद्धा, तू किंवा “येथे दुसरे उदाहरण आहे. तूम्ही”

it was said to those in ancient times

हे कर्तरी क्रियापदसह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव बऱ्याच काळापूर्वी राहिलेल्यांना म्हणाला” किंवा “मोशेने बऱ्याच काळापूर्वी राहिलेल्या पूर्वजांना म्हणाला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Do not swear a false oath, but carry out your oaths to the Lord.

तूम्ही काहीतरी कराल अशी शपथ वाहू नका आणि नंतर ती तूम्ही पूर्ण करणार नाही. त्याऐवजी तूम्ही जे काही प्रभूसाठी कराल अशी परमेश्वराला शपथ वाहिली असेल ती पूर्ण करा.