mr_tn/mat/05/32.md

2.0 KiB

But I say

येशू देवाशी आणि त्याच्या वचनाशी सहमत होता, परंतु धार्मिक पुढाऱ्यांनी ज्या प्रकारे देवाच्या वचनाचे लागूकरण केले त्याबद्दल तो सहमत नव्हता. “मी” हा शब्द परिणामकारक आहे. या वरून हे दर्शवते की येशूने जे म्हटले ते देवाच्या आज्ञा प्रमाणेच महत्वाचे आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तेथे जोर दर्शविला जातो. पहा तूम्ही मत्तय 5:22 मध्ये कसे भाषांतर केले आहे.

makes her an adulteress

जो मनुष्य एका स्त्रीला अयोग्य प्रकारे सूटपत्र देतो “तो त्या स्त्रीला व्यभिचार करण्यास कारण ठरतो”. पुष्कळ संस्कृतीमध्ये तिचा पुनर्विवाह होणे सामान्य गोष्ट आहे, पण सूटपत्र अयोग्य असेल तर, अशा रीतीने विवाह करणे व्यभिचार होय.

her after she has been divorced

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “तिच्या पती नंतर तिचे सूटपत्र झाले असेल” किंवा “सूटपत्र झालेली स्त्री” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)