mr_tn/mat/05/28.md

2.0 KiB

But I say

येशू देवाशी आणि त्याच्या शब्दाशी सहमत होता, पण धार्मिक नेत्यांनी देवाच्या वचनाचे ज्याप्रकारे लागूकरण केले त्याच्याशी तो सहमत नव्हता “मी” हा शब्द प्रभावी आहे. यावरून हे समजते की येशू जे म्हणत आहे त्या देवाच्या मूळ आज्ञांना समान महत्व आहे. हे जोर दर्शवते अशा प्रकारे या वाक्यांशाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करा. पहा तूम्ही मत्तय 5:22. मध्ये कसे भाषांतर केले आहे.

everyone who looks on a woman to lust after her has already committed adultery with her in his heart

हे रूपक असे दर्शवते की एक व्यक्ती स्त्री कडे वासनेने पाहतो तर तो व्यक्ती व्यभिचाराची कृती करणाऱ्या व्यक्ती प्रमाणे दोषी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

to lust after her

तिच्या कडे वासनेने पाहतो किंवा “तिच्या सोबत झोपण्याची इच्छा आहे”

in his heart

येथे “हृदय” हे एका व्यक्तीच्या विचरांसाठी रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “त्याच्या मनामध्ये” किंवा “त्याच्या विचारांमध्ये” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)