mr_tn/mat/05/25.md

2.3 KiB

Agree with your

अशा लोकांच्या गटांनी वैयक्तीकरित्या काय करावे आणि काय करू नये या विषयी येशू बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” या घटना एकवचनी आहेत, पण काही भाषांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

your accuser

हा असा व्यक्ती आहे जो दुसऱ्याने काहीतरी चुकीचे करण्यावर दोषी ठरवत आहे. तो चुकीचे करणाऱ्याला न्यायालयात नेऊन त्याचा न्याय होण्यासाठी दोष लावतो.

may hand you over to the judge

येथे “हाती देईल” म्हणजे एखादयाला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली देणे. वैकल्पिक भाषांतर: “न्यायाधीशाला त्याच्याशी सौदा करू द्या” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

the judge may hand you over to the officer

येथे “ हाती देईल” म्हणजे एका व्यक्तीला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली देणे. वैकल्पिक भाषांतर: “न्यायाधीश तुला अधिकाऱ्याकडे देईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

officer

ज्याच्याकडे न्यायाधीशाचा निर्णय देण्याचा अधिकार आहे असा व्यक्ती

you may be thrown into prison

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “अधिकारी तुला तुरुंगात टाकू शकेल” "" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)