mr_tn/mat/05/23.md

1.4 KiB

you

अशा लोकांच्या गटानी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. “तूम्ही” आणि “तुमचे” या सर्व घटना एकवचनी आहेत, पण काही भाष्यामध्ये ते बहुवचनी असणे गरजेचे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

offering your gift

आपल्या भेटवस्तू देणे किंवा “भेटवस्तू आणणे”

at the altar

ते हे सुचित करते की यरुशलेमच्या मंदिरामध्ये ही देवाची वेदी आहे. वैकल्पिक भाषांतर: “मंदिरातील देवाच्या वेदीसाठी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

there remember

जेव्हा तूम्ही वेदी समोर उभे असता तुम्हाला आठवते

your brother has anything against you

तूम्ही काही तरी केले आहे म्हणून दुसरा व्यक्ती तुमच्याशी रागावलेला आहे