mr_tn/mat/05/21.md

2.6 KiB

General Information:

येशू अशा लोकांच्या गटाशी बोलत आहे ज्यांनी वैयक्तिकरित्या काय करावे आणि काय करू नये. “मी तुम्हास सांगतो” किंवा “तूम्ही ऐकले आहे” यामध्ये “तूम्ही” अनेक वचन आहे. “तूम्ही” हा शब्द “मारु नका” यामध्ये एकवचन आहे, पण काही भाषांमध्ये त्याला अनेकवचन असणे आवशक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

जुना करार पूर्ण करण्यास येशू आला आहे हे तो शिकवण्यास सुरवात करतो. येथे तो खून आणि क्रोधाबद्दल बोलू लागतो.

it was said to them in ancient times

हे कर्तरी क्रियासह व्यक्त केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “पूर्वी जे राहत होते त्यास देव म्हणाला” किंवा “मोशे आपल्या पूर्वजांना खूप पूर्वी म्हणाला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Whoever kills will be in danger of the judgment

येथे “न्याय” हा शब्द न्यायाधीश एखादया व्यक्तीस मारणार आहे हे सुचवते. वैकल्पिक भाषांतर: “दुसऱ्या व्यक्तीस मारणाऱ्या मनुष्याला न्यायाधीश दोषी ठरवतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

kill ... kills

हा शब्द खुनास दर्शवितो, प्रत्येक प्रकारच्या हत्याकांडाला नाही.

will be in danger of the judgment

येशू मानवी न्यायाधीशाचा संदर्भ देत नाही तर आपल्या भावावर संतप्त झालेल्या व्यक्तीचा निषेध करणाऱ्या देवाला दर्शवतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)