mr_tn/mat/05/14.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# You are the light of the world
याचा अर्थ येशूचे अनुयायी देवाला ओळखत नाहीत अशा लोकांना देवाच्या सत्याचा संदेश आणतात. वैकल्पिक भाषांतर : “तूम्ही जगाच्या लोकांसाठी प्रकाश आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# A city set on a hill cannot be hidden
रात्री जेव्हा काळोख आहे, लोक शहरातील दिवे चमकलेले पाहू शकतात. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “रात्रीच्या दरम्यान, शहरातील चमकणाऱ्या प्रकाशाला कोणीही लपवू शकत नाही” किंवा “प्रत्येकाला शहरातील दिवे डोंगरावर दिसतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])