mr_tn/mat/05/13.md

2.5 KiB

Connecting Statement:

येशू हे शिकवायला सुरवात करतो की त्याचे शिष्य कशा प्रकारे मीठ आणि प्रकाश आहेत.

You are the salt of the earth

संभाव्य अर्थ असे आहेत 1) जसे मीठ अन्न चांगले बनवते, तसे येशूचे शिष्य जगाच्या लोकांना प्रभावित करतात जेणेकरून ते चांगले होतील. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही जगातील लोकासाठी मीठाप्रमाणे आहात” किंवा 2) जसे मीठ अन्न सुरक्षित ठेवते, तसे येशूचे शिष्य लोकांना भ्रष्ट होण्यापासून राखतात. वैकल्पिक भाषांतर: “जसे मीठ अन्नासाठी आहे, तसे तूम्ही जगासाठी आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

if the salt has lost its taste

संभाव्य अर्थ म्हणजे 1) “मीठ जी गोष्ट करते ते करण्याचे सामर्थ्य जर मीठाने गमावले तर” किंवा 2) “जर मिठाने त्याचा खारटपणा गमावला असेल तर”. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

how can it be made salty again?

पुन्हा तो कसा उपयोगी ठरू शकतो? शिष्यांना शिकवण्यासाठी येशूने एक प्रश्न वापरला आहे. वैकल्पिक भाषांतर: “ते उपयुक्त बनवण्याचा कोणताही मार्ग नाही” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

except to be thrown out and trampled under people's feet

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “लोकांनी ते रस्त्यावर फेकणे आणि त्यावर चालणे वगळता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)