8 lines
901 B
Markdown
8 lines
901 B
Markdown
# those who hunger and thirst for righteousness
|
|
|
|
हे रूपक जे लोक योग्य ते करण्यास उत्सुक आहेत त्या लोकांचे वर्णन करतो. वैकल्पिक भाषांतर: “जे लोक खाण्या पिण्याची जेवढी इच्छा करतात तेवढेच त्यांना सत्यात जगणे आवडते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
|
|
|
# they will be filled
|
|
|
|
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना भरेल” किंवा “देव त्यांना तृप्त करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|