mr_tn/mat/05/04.md

8 lines
813 B
Markdown

# those who mourn
दुखी होण्याचे संभाव्य कारण म्हणजे 1)जगाचा पापी स्वभाव किंवा 2) त्यांची स्वतःची पापे किंवा 3) एखाद्याचा मृत्यू. तुमच्या भाषेमध्ये शोक करण्याकरिता आवश्यकता नसते तो पर्यंत निर्देश करू नये.
# they will be comforted
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव त्यांना सांत्वन देईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])