mr_tn/mat/04/16.md

1.8 KiB

The people who sat

हे शब्द एकत्र येऊन वाक्याची सुरवात होऊ शकते “जुबुलूनचा प्रांत” (वचन 15). वैकल्पिक भाषांतर: “जुबुलून आणि नफतालीच्या प्रदेशात जेथे अनेक परराष्ट्रीय लोक राहत आहेत तेथे वसलेले लोक”

The people who sat in darkness have seen a great light

येथे “अंधार” हा देवाबद्दल सत्य न माहीत असने यासाठी वापरलेले रूपक आहे. आणि “प्रकाश” देवाच्या खऱ्या संदेशसाठी एक रूपक आहे जो लोकांना त्याच्या पापापासून वाचवितो. (पहा : rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

to those who sat in the region and shadow of death, upon them has a light arisen

याचा मूळ अर्थ वाक्याचा पहिला भाग म्हणूनच आहे .येथे “जे लोक प्रदेश आणि मृत्यूच्या सावलीत बसले “हे रूपक आहे. ते अशा लोकांना सूचित करते जे देवाला ओळखत नाहीत. हे लोक मरणाच्या आणि देवापासून कायमचे विभक्त होण्याच्या धोक्यात होते. (पहा : [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])