mr_tn/mat/04/14.md

749 B

General Information:

15 आणि 16, वचनामध्ये मत्तय यशया संदेष्ट्याचा उतारा दर्शवितो की गालील मधील येशूची सेवा भविष्यवाणीची पूर्णता होती.

This happened

येशू कफर्णहूम मध्ये राहणार आहे याला दर्शविते.

what was said

हे कर्तरी स्वरूपामध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देवाने काय म्हटले “(पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)